आठवणी

Started by कवि - विजय सुर्यवंशी., June 02, 2013, 02:32:53 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

      आठवणी

गेले ते दिवस अन उरल्या फक्त आठवणी.....
किलकिलणारे चेहरे अन खट्याळता होती मनी....
दुराव्यात लिन झालेले सवंगडी....
अन ओठी आता मैत्रीची गाणी....

आठवणीँच्या सोबती आता आहेत पाणावलेल्या नजरा.....
विरहाने तुटती हे मन
तरी चेहरा हसरा.....
आश्विनातल्या मेघासारखी मैत्री आपुली.....
जणु उमलणारा शुभ्र मोगरा.....

कवि- विजय सुर्यवंशी.     
       (यांत्रिकी अभियंता)

मिलिंद कुंभारे


कवि - विजय सुर्यवंशी.


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

कवि - विजय सुर्यवंशी.


Madhura Kulkarni


कवि - विजय सुर्यवंशी.

THANKS MADHURAJI FOR YOUR REPLY....

vijaya kelkar


कवि - विजय सुर्यवंशी.


sweetsunita66

छान कविता !!आवडली :) :)