"शाळेतलं प्रेम"

Started by कवि - विजय सुर्यवंशी., June 10, 2013, 11:16:07 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

      "शाळेतलं प्रेम"
.
.
.
शाळेतल्या प्रत्येक वर्गात एक शिरोडकर असते
आणी एक जोशी असतो.....:(
.
.
.
आयुष्याच्या वेड्या वळणावर भेटतात दोघे.....
अन मनातल्या भावना तो व्यक्त करतो.....
.
.
.
वाटेवरच्या भेटीत वाढतो तिचा गोँधळ.....
अन तो शब्दांशी चाळा करतो.....
.
.
.
आपल्याला बुवा असलं काही जमायचं नाही.....
अनामिक भितीत तिचा नकारार्थी होकार येतो.....
.
.
.
गंधित जाणिवेने ती त्याचा निरोप घेते.....
हा वेडा तिच्या पाठमोय्रा आक्रुतीला न्याहाळत बसतो.....
.
.
.
पुन्हा वाढती नजरेचे
कटाक्ष अन ठोका ह्रुदयाचा चुकतो.....
भेँड्याच्या खेळातही तो तिच्या आठवणीत रमतो......
.
.
.
बुद्धिबळाच्या खेळातही मिळते त्याला तिचीच दाद.....
अन भेटिचा योग वाढत जातो.....
.
.
.
कधी मंदिर तर कधी देशमाने सरांचा क्लास.....
मग थेट घरी भेटण्याचा योग येतो.....
.
.
.
शाळेतल्या निकालानंतर
ती निघुनी दुर जाते.....
विराहात तिच्या हा बिचारा मात्र ENGINEER बनतो.....
.
.
.
अन शाळेतल्या प्रत्येक वर्गात एक जोशी असतो......
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

कवि - विजय सुर्यवंशी.

शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी.....

rudra

vijay hi kavita mi kutheatri vachliy....ajun kuthe post keli aahes ka

कवि - विजय सुर्यवंशी.

होय रुद्रा हि कविता मी आधी MK वर आणी नंतर FACEBOOK वर POST केली होती. कशी आहे??

sweetsunita66


कवि - विजय सुर्यवंशी.


Ankush S. Navghare, Palghar


कवि - विजय सुर्यवंशी.