तुझीच आठवण

Started by swara, June 19, 2013, 04:53:10 PM

Previous topic - Next topic

मेघा

"तुझ्या विचारात अख्खी
रात्रही सरत आहे"

---------------------------

प्राची आणि आशिष, जन हो,
हॉर्मोन्सचा तो सगळा प्रभाव आहे.
लग्नानंतर वर्षामध्ये एका
संपतील ती सगळी जागेपणीची स्वप्ने
आणि लागतील सरू रात्री आणि दिवस सगळे
वेगळ्याच विचारांच्या लहरींनी.

sweetsunita66


प्राची आणि आशिष, जन हो,
हॉर्मोन्सचा तो सगळा प्रभाव आहे.
लग्नानंतर वर्षामध्ये एका
संपतील ती सगळी जागेपणीची स्वप्ने
आणि लागतील सरू रात्री आणि दिवस सगळे
वेगळ्याच विचारांच्या लहरींनी.
प्राची ,,,,,,असे निरस विचार असता मनी
               कशी होशील राधा वृंदावनी
फक्त हार्मोन्स चाच प्रभाव असता पिये
तर जगी शुद्ध प्रेमाची उदाहरणे नसती प्रिये  ;) ;)

Çhèx Thakare

ohh shabdana chhan vinalas tu :-)

sweetsunita66


मेघा

प्राची आणि आशिष, जन हो,

"तुझ्या विचारात अख्खी
रात्रही सरत आहे"
विचार हा निदर्शक
शुद्ध प्रेमाचा अजिबात नसे.
हॉर्मोन्सचा प्रभाव वास्तविक
त्याच्या मुळाशी असे.
ती गल्लत जरी
नित्य होत असे.

swara

#15
yacha arth sagalya bhavna harmons changes nech hotat?  ???
manje virah kavita jitkya post kelyat tya sagalya harmons changes mule banavlya gelyat?

swara

असे निरस विचार असता मनी
  कशी होशील राधा वृंदावनी
फक्त हार्मोन्स चाच प्रभाव असता पिये?
तर जगी शुद्ध प्रेमाची उदाहरणे नसती प्रिये

chan rachna keliy sunita mam

sweetsunita66

"तुझ्या विचारात अख्खी
रात्रही सरत आहे"
विचार हा निदर्शक
शुद्ध प्रेमाचा अजिबात नसे.
हॉर्मोन्सचा प्रभाव वास्तविक
त्याच्या मुळाशी असे.
ती गल्लत जरी
नित्य होत असे.
>:(   मेघा !!बराच वाईट अनुभव आलेला दिसतो . प्रेम ही एक रासायनिक प्रक्रिया असली तरी  भावनांचा प्रगाढ संबंध असतो ,,,,, त्याला फक्त सायन्स मधेच तोलू नये . आणि कवितेत रात्रीचे वर्णन म्हणजे काही व्हल्गर नाही , कवितेला शब्दांची  सुंदर गुफालेली माला समजायचे ...
प्राची धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिये बद्दल ...  :) :)

Amit Samudre