रातराणी

Started by Chetan Thakare, June 26, 2013, 06:58:34 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

झाले मी आजी की म्हणा मला सुनिताजी
नाही मी आजी आजी, आहे सुंदर फुलबाजी!

   नाही मी सुंदर फुलबाजी
नसे मी कुणाची आजी
जर पसंद असेल तुम्हाला म्हणण्या सुनिताजी ,
तर मला काय फरक पडणार रावजी
फक्त बच्चे पार्टीचा पेज ओपन केला असे वाटणार
अन जेवढे मुक्त पणे लिहिते ,तेवढे लिहिले नाही जाणार  :D :D

Chetan Thakare

लोऴ नका करू रे   
:-P  :-P

sweetsunita66

लोऴ नका करू रे   
:-P  :-P
whats that????

vijaya kelkar

      ठाकरे-ठाकरे आम्ही M.K. ची लेकरे
      कविता चांगली हे बरिक खरे
          फुले उधळी सुनीता ताजी
          जशी दिवाळीतली फुलबाजी
(ठीक ना?)

अभिलाष

लोळ नका करू रे
घोळ नका करू रे
हलकल्लोळ नका करू रे
.
.
.

आंघोळ मात्र करत रहा......देवकृपेने नळातून पाणी गळतंय्‌ तोवर!

sweetsunita66

ठाकरे-ठाकरे आम्ही M.K. ची लेकरे
      कविता चांगली हे बरिक खरे
          फुले उधळी सुनीता ताजी
          जशी दिवाळीतली फुलबाजी  :D :D :Dछान लिहिलंस !  :D :D

sweetsunita66

आंघोळ मात्र करत रहा......देवकृपेने नळातून पाणी गळतंय्‌ तोवर! :( :) :)

कोकलून कोकलून सांगतात पाणी वाचवा पाणी वाचवा ,
कानावर पडला परदा सर्वांच्या ,
आता जर नाही ऐकलं तर धरून कान खेचावा .
आम्हा सज्ञानी माणसांना लवकर जाग आली तर बर ,
नाही तर पुढच्या पिढीला महाग पडणार पाणी विकत घेणं खरं  >:( :(

Chetan Thakare


Chetan Thakare

lihayla jato tuza sathi
pan
shabda apure padatat g maze ata

kiti boltes chan lihtes
bas kar
g
sunita ata ;-)

sweetsunita66

lihayla jato tuza sathi
pan
shabda apure padatat g maze ata

kiti boltes chan lihtes
bas kar
g
sunita ata ;-) :) :) :) :D :D
         
का रे थकलास का बाळा
कि आला आळस खुळा
अतीच झाले असेल तर माफ कर मला
आता नाही मागणार एकही प्रतिसाद तुला ,,,,sorry :) :)