अर्धाकप प्रेम

Started by विक्रांत, July 08, 2013, 11:29:36 AM

Previous topic - Next topic

विक्रांत

आज दुपारी
नकळत चहा
दिडकप झाला
तुला द्यायला
मी दुसरा
कपही उचलला
तू नाही
हे आठवताच तो
टचकन हिरमुसला
तू तर आता
दूर कुठेतरी 
कामावर चहा
घेत असशील
मला माहित आहे
या चहाला नक्कीच
मिस करीत असशील

विक्रांत प्रभाकर

Ankush S. Navghare, Palghar

Vikrantji masta ... Athavan kadhi kashatun yeil kahi sangu nahi shakat..

shashaank


sweetsunita66

विक्रांत ,मस्त कविता .... पण प्रेमाला मोजता येत का रे ? :)अर्धाकप प्रेम !!!!!!

rudra

mhanunach mi cutting pito...
mast kavita...

sunita mazhakade aahe premachi mojmaapi...

मिलिंद कुंभारे


Çhèx Thakare

जाऊदे ति चहा घेत असेल कूठेतरी
तू काँफी पिने सूरू कर  तिच्या विरहात


छान होती कविता

विक्रांत

 Prajunkush,shashaank,sunita ,rudra, milind , Çhèx सर्वांना धन्यवाद .
<<पण प्रेमाला मोजता येत का रे ?>>> सुनिता ,कधीच नाही.त्याची अनंत रूपे आहेत .त्यातील हे एक वेगळे रूप आहे .प्रमाण  नाही . :)