मित्राच्या देहाची माती

Started by काव्यमन, July 09, 2013, 12:12:11 PM

Previous topic - Next topic

काव्यमन

मित्राच्या देहाची माती

मित्राच्या देहाची माती झाली
ह्रदयी लावूनी अश्रू ढाळीत
आणीली मी माझ्या अंगणी
रोप लावूनी फूलवीन मी फूले
परिमल देईल आभास त्याचा
सदाच हसरा होता मित्र माझा
हसणे पाहीन फूलात त्याचे आता
चरणी वाहीन रोज देवाचे त्याला
घ्यावी लावीन काळजी त्याची देवाला


                            --काव्यमन

vijaya kelkar

  मित्रास मनातील काव्य !!

काव्यमन

धन्यवाद। माझा जीवलग मित्र महिन्यापूर्वी अपघाताने गेला. त्याची पोकळी सदैव राहणार आहे. परंतू कवितेच्या माध्यमातून मी त्याला जिवंत ठेवणार आहे.

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे


sweetsunita66


ani_09

Bhavpurn shradhanjali...... maza mitrajhi kal kalachya padadya aad gela.... tyas hi bhavpurnshradhanjali  :'(