गुज माझिया मनीचे……

Started by मिलिंद कुंभारे, July 25, 2013, 10:57:08 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

गुज माझिया मनीचे......

स्तब्ध सारी राने वने,
स्तब्ध नदीचे किनारे,
सांग सखी छेडू कसे,
तुज प्रीतीचे तराणे.......

भन्नाट वाहती वारे,
बेधुन्दशी पाने फुले,
प्रिये तुज सांगू कसे,
गुज माझिया मनीचे......

सांज वेळी नभ निळे,
चंद्र, संगती चांदणे,
सजणी थांबवू कसे,
ऋतू नयनी दाटले ......

मिलिंद कुंभारे

केदार मेहेंदळे


विक्रांत


मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे


कवि - विजय सुर्यवंशी.

सांजवेळीचे मनाचे गुज...
छान...

मिलिंद कुंभारे

कवि - विजय सुर्यवंशी,

thanks a lot.... :)

rahul.r.patil

गुज तुझिया मनीचे
माझिया मनाला कळले...
...जेंव्हा हे छान शब्द जुळले।।

मिलिंद कुंभारे


Çhèx Thakare

भन्नाट वाहती वारे,
बेधुन्दशी पाने फुले,
प्रिये तुज सांगू कसे,
गुज माझिया मनीचे......


ekdum mast  :)