संज्ञा प्रेमाची

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 31, 2013, 11:10:10 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

 संज्ञा प्रेमाची
.
.
अंतरीच्या त्या भावनेला...
शब्दांची संज्ञा नाही...
छापिलीच्या उत्तरांना...
लकिर प्रेमाची नाही...
.
.
खय्रा प्रेमात नेहमीच...
भावनेची आर्तता राहते...
सईच्या गहिय्रा आसवांनी...
नेहमी प्रितीची नदी वाहते...
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

Çhèx Thakare


कवि - विजय सुर्यवंशी.


Ankush S. Navghare, Palghar


कवि - विजय सुर्यवंशी.


Çhèx Thakare


कवि - विजय सुर्यवंशी.


uttar gavasle nahi ajun mala  ;)
.
.
.
.
.

तिचं  नाव जरी वेगळ  असलं तरी मी तिला सईच   म्हणतो...
नाव थेट सांगू शकत नाही ...