अखेरची भेट

Started by कवि - विजय सुर्यवंशी., August 05, 2013, 09:44:20 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.


वैरागी या जगी पुन्हा...
नच कोणाचा होईन मी...
विरानीच्या या वाटेवर...
तुझ्याचकरता उभा राहीन मी...
So nice
.
.
.
.
.
thanks...Kavita Karne

sweetsunita66

विजय फारच हृदयस्पर्शी कविता !
   जीवनाच्या वळणावर असावा  फुलांचा सडा
पण   
    काट्यांच्याच  बोचण्याने मिळतो जगण्याचा धडा  :(

Çhèx Thakare

.
.
.
.
.
लिहता शब्द तूम्ही
नकळत येते डोळ्यात पाणी
मग अठवतात जूने दिवस
मग अठवतात निर्दयी अठवणी

©  Çhex Thakare

अगदी छान

कवि - विजय सुर्यवंशी.

#13

विजय फारच हृदयस्पर्शी कविता !
   जीवनाच्या वळणावर असावा  फुलांचा सडा
पण   
    काट्यांच्याच  बोचण्याने मिळतो जगण्याचा धडा  :(
.
.
thanks sunitaa
.
.
.

काटे जरी बोचले हाताला !!!!
परि कळ  का येई  काळजाला ??? ?
रक्ताचा मग गंध तो !!!!!
का येई आसवांना ??? ?     


  कवि    -     विजय सुर्यवंशी
                (यांत्रिकी अभियंता) .....

कवि - विजय सुर्यवंशी.

#14

.
.
.
.
.
लिहता शब्द तूम्ही
नकळत येते डोळ्यात पाणी
मग अठवतात जूने दिवस
मग अठवतात निर्दयी अठवणी

©  Çhex Thakare

अगदी छान
.
.
.
thanks chex....
.
.

शब्दाचं जगं हे असचं चालायचं.....
आठवणीसाठी भावनेला तोलायचं.... 

एकाकी या जीवनी....
आसवांना वेचायचं....
.
.
अनं  तेही फ़क्त वाट पाहत