खर प्रेम कधीच कुणाला कळत नसत.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 10, 2013, 05:51:15 PM

Previous topic - Next topic
प्रेम हे प्रेम असत,

तुमच आमच कधीच सेम नसत.....

कधी ते एका क्षणात होत,

तर कधी पूर्ण आयुष्य कमी पडत.....

कधी न मागतच मिळत,

तर कधी मागूनही मिळत नसत.....

कधी ते हसवत,

तर कधी नकळत रडवत असत.....

प्रत्येकाला मिळत नाही कधी ते,

ते तर नशिबवानांना मिळत असत.....

कारण ???

खर प्रेम कधीच कुणाला कळत नसत.....

खर प्रेम कधीच कुणाला कळत नसत.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

- सुरेश सोनावणे.....