दु:ख तर खूप होत मला.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 12, 2013, 02:35:41 PM

Previous topic - Next topic
दु:ख तर खूप होत मला,

तू माझ्या जवळ नसल्यावर.....

हळूच ओठावर येते हसू,

नकळत तुझी आठवण आल्यावर.....

तू नसलीस कि जग सुने होते माझे,

खूप बरे वाटते तू जवळ आल्यावर.....

सर्व काही विसरून जातो मी,

तुझ्या सहवासात असल्यावर.....   

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....