खरे प्रेम कधीच विकत घेता येत नाही......

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 14, 2013, 01:15:03 PM

Previous topic - Next topic
खरं प्रेम करणा-या जिव लावणा-या,
स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपणा-या मुलांना,
मुली नेहमी तुच्छतेची वागणुक देतात.....

आणि...!!

खोटं प्रेम करुन फसवणा-या,
भावनांनशी खेळणा-या मुलांना,
मुली मर्यादेपेक्षा जास्तच जवळ करतात.....

अशाच काही निर्लज्ज नालायक,
खोटी स्वप्ने दाखवणा-या मुलांनमुळेच,
चांगली मुले मुलीँच्या नजरेत खोटारडी ठरतात.....

आणि...!!

खरं प्रेम करणारी,
जिवाला जीव लावणारी बिचारी मुले,
प्रेमासाठी तरसत राहतात.....

मुलीँना हवा असते हौस मौज,
आणि बोटाच्या तालावर नाचणारा पैसा,
जो खोटं प्रेम करणारी मुलं त्यांना पुरवतात.....

आणि...!!

मौज मस्ती करुन मुलीँना खेळणी म्हणुन,
मन भरेपर्यन्त उपभोगतात,
मी टाईमपास करत होतो म्हणुन,
ब्रेकअप करुन नाते तोडून जातात.....

आणि...!!

खरं प्रेम करणारी मुलं मात्र,
आपल्या नशिबात प्रेम नाही म्हणुन,
निर्दोष देवाला दोशी ठरवतात.....

तात्पर्य - प्रिय मित्रांनो आणि लाडक्या मैत्रिणीँनो,
आयुष्यात पैसा असणे खुप महत्वाच आहे,
हे मलाही मान्य आहे...
आयुष्यात आपण पैशाने सर्वकाही विकत घेऊ शकतो,
पण,
खरे प्रेम कधीच विकत घेता येत नाही,
म्हणुन प्रेमाची तुलना पैशांशी करु नका.....
आणि दुस-यांच्या भावनेशी खेळून,
कुण्या निष्पाप जिवाला जीव देण्यास भाग पाडू नका.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....