माझ्या जवळ तर असते ती.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 15, 2013, 06:41:38 PM

Previous topic - Next topic
रोज मला नकळत,

खूप खूप छळते ती.....

तरी मी तिला,

काही बोलत नाही.....

कारण ???

मला स्वप्नात येऊन,

सतवत असते ती.....

या व्यतीरीक्त ती,

कुठेच भेटत नाही.....

तरी हि मी नेहमी,

दु:ख न करता खुश राहतो.....

कारण ???

स्वप्नात का असेना,

माझ्या जवळ तर असते ती.....

माझ्या जवळ तर असते ती.....
   
_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १५-८-२०१३...
सायंकाळी ६,३७...
© सुरेश सोनावणे.....     

deshpande Arpita

स्वप्नात का असेना,

माझ्या जवळ तर असते ती.....

माझ्या जवळ तर असते ती....:-).....Channnnch