!! रोज आठवत मला !!

Started by Mayur Jadhav, August 18, 2013, 12:49:13 PM

Previous topic - Next topic

Mayur Jadhav

!! रोज आठवत मला !!

तुझं रात्रीतल्या चांदण्यांसारख सुंदर दिसण ,
तुझं वा-यासारख अधूनमधून रागावण ,
तुझं पाण्यासारख निर्मळ मन ,
रोज आठवत मला
तुझा पावसासारखा निस्वार्थी स्वभाव ,
तुझा कोमल  असल्यासारखा आवाज (स्वर) ,
तुझं मला आभास असल्यासारख पडणार स्वप्न ,
रोज आठवत मला
तुझं फुलांसारख रोजरोजच हसण ,
तुझं अंधारासारख माझ्याशी न  बोलण ,
तुझं मला न कळू देण्यासारख माझ्यावरच प्रेम ,
रोज आठवत मला
तुझं क्षणाक्षणाला माझ्याजवळ असल्यासारख वाटण ,
तुझा माझ्यात सहवास असल्यासारख मी कुठेही भरकटण
आणि शेवटी तू आणि मी एकाच असल्यासारख वाटण ,
रोज आठवत मला.........


मयूर जाधव
कुडाळ (सातारा). 


Mayur Jadhav


Çhèx Thakare



Mayur Jadhav