ख-या प्रेमात असावे.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 19, 2013, 10:09:31 AM

Previous topic - Next topic
ख-या प्रेमात असावे.....

थोडे सुख,
थोडे दुःख,
थोडे हासू,
थोडे आंसू.....

थोडे रुसणे,
थोडे लाजणे,
थोडे रागावणे,
थोडे मनावणे.....

थोडी माणुसकी
थोडे आपुलकी,
थोडे रडवणे,
थोडे हसवणे.....

प्रेमात असावी,

थोडीशी प्रेमळ मस्ती.....

प्रेम निस्वार्थ मनाने करा,

प्रेमात कधीचं करु नका जबरदस्ती.....

तात्पर्य - प्रेम हे अनमोल धन आहे,
ते मिळालेला व्यक्ती खुप नशिबवान असतो.....

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....