सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...

Started by shardul, July 16, 2009, 03:08:33 PM

Previous topic - Next topic

shardul

-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...-
मलमली तारुण्य माझे,
तू पहाटे पांघरावेमोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे...
-मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग...
-चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात...
-लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी...
-सुर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा,मी असा!