खास मुलीच्या मनातलं...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., September 14, 2013, 09:13:00 AM

Previous topic - Next topic
खास मुलीच्या मनातलं...!!

लाखोंच्या गर्दीत असूनही,
मन एकटेचं फिरत असते.....

तू मला दिसलास की,
मी मनोमनी हळूचं लाजते.....

हरवल्याचा भास होऊन,
स्वतःलाचं शोधत बसते.....

त्याचंवेळी अचानक का रे,
मला तुझी खुप आठवण येते.....

_____/)___/ )______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....


Kavita Kore

Kavitech naav khup surekh aani aakasrhit karanar aahe ........ pan kavita ?