चंद्राच गर्वहरण

Started by सतीश भूमकर, September 23, 2013, 09:40:05 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

त्या कृष्णरूपी चंद्राभोवती गोपिकांसम
चांदण्यांचा किती मोठा घोळका असतो

तरीपण तो फितूर चंद्र आता चोरून-
चोरून माझ्या राधिकेला बघतो

मग मी पण त्याला खुन्नस देतो
त्याचासमोर मग तिला हळूच जवळ घेतो

मग तो चंद्र असा काय माझ्यावर जळतो
आणि तोंड लपवण्यासाठी ढगाआड लपून बसतो

@सतीश भूमकर,शेवगाव

rahul.patil90

#1
i loved the way you write. tu mast bhavna mandto... keep it up....

सतीश भूमकर


vijaya kelkar

छान ...
  असेच लिहित रहावे ....

सतीश भूमकर

नक्कीच फक्त आपले मार्गदर्शन असेच लाभावे ......धन्यवाद  :)

vijaya kelkar


शिवाजी सांगळे

सतीश, छान...

वाळूत पसरुनी हात बसू
डोळ्यात परस्परा पहात,
जाईल का पाहून दोघांना
चंद्र हा वर वर नभात ?(माझी पूर्ण कविता "प्रेम कवितेत आहे)

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९