मराठी कविता

Started by Harish chopde, October 10, 2013, 02:52:50 PM

Previous topic - Next topic

Harish chopde

     "गरीबी म्हणजे काय असत"

गरीबी म्हणजे काय असत
कडक्याच्या थंडीत फाटलेली चादर
जोरदार पावसात पाण्याने गडणारे छप्पर
भर उन्हाड्यात तापायला डोके पण प्यायल पाणी नसत
'गरीबी म्हणजे काय असत',

         दिवाळीच्या सणाला बोलायला सुख पण तेही दुख
        पूर्ण दिवसभर झाली मेहनत पण अर्धाच तुकडा या हातात
        सुखी चेहरे पाहून आनंदी व्हायच असत
        'गरीबी म्हणजे काय असत',

शेतकर्‍यान साठी जवारीची भाकर
रुण वाढलकी बालटिला बांधायच्या दोर
गरीबी म्हणजे काय असत ,
         जीवनभर संघर्ष
         शेवट म्हणजे समाप्त
          हेच जीवन असत
         "गरीबी म्हणजे काय असत......

हरिष चोपडे