फेसबुकवरील एक आगळी-वेगळी प्रेमकथा...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., October 13, 2013, 07:29:52 PM

Previous topic - Next topic
फेसबुकवरील एक
आगळी-वेगळी प्रेमकथा...!!

एक मुलगा एका मुलीवर खुप प्रेम करत
होता,
आणि ती मुलगीही त्या मुलावर खुप
करत होती,
मुलीने मुलाला पाहीलं होतं,
पण मुलाने मुलीला पाहीलं नव्हतं.....

दोघेही फेसबुकवर दररोज
Online भेटत होते,
एक दिवस
दोघांनी ऐकमेकांना भेटायच ठरवलं,
आणि भेटण्याची वेळ ठिकाण पक्क
केलं.....

मुलाने मुलीला विचारलं,
" मी तुला ओळखणार कसे ?

मुलगी म्हटली,
" मी लाल रंगाचा Dress घालेल,
आणि माझ्या हातात गुलाबाचं लाल
फूल असेल.....

मुलगा पुढच्या दिवशी खुप आनंदाने
त्या मुलीला भेटायला गेला,
पण तिथे गेल्यावर पाहीलं की,
एक वयोवृध्द आजी चेह-यावर
सुरकळ्या असलेली, दिसायला खुपच
विदृप,
हातात गुलाबाच लाल फूल आणि लाल
रंगाचा घालून उभी होती.....

त्या वयोवृध्द आजीला पाहून,
मुलगा एका क्षणासाठी विचारात
बुडाला,
आणि दुस-या क्षणी तो थोडा पुढे
सरसावला,
व जवळ जाऊन त्या वयोवृध्द
आजीला म्हटला,
" I Love u...
मी तोच आहे ज्यानी तुझ्यावर केलयं.....

ती वयोवृध्द आजी म्हटली,
" बाळा मी ती नाही जिने तुला ईथे
बोलवलयं,
ती तर त्या झाडाच्या मागे,
तुझी वाट पाहत उभी आहे.....

हे सगळं ऐकून मुलगी त्या मुला जवळ
आली आणि म्हणाली,
" जर मी खरोखर अशी असते,
तर तु माझ्यावर प्रेम केलं असतं
का ???

तर तिला मुलगा म्हटला,
" मी तुझ्यावर प्रेम करतोय,
तुझ्या चेह-यावर नाही...
मी तुला,
" माझ्या ह्रदयात माझ्या श्वास
ठेवलयं,
तुझ्या सुंदर रुपाला नाही...
मला काहीच फरक नाही पडत की,
तु कोण आहेस ?
तु काय आहेस ?
काही पण असु दे...

मला फक्त एवढच माहीती आहे की,
तु फक्त माझी आहेस,
आणि मी फक्त तुझा.....

हे ऐकताच तिने त्याला घट्ट मिठी मारली,
आणि त्याच्या कानात हळूच,
" I Love You...
बोलली.........

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १३-१०-२०१३...
सांयकाळी ०६,०३...
© सुरेश सोनावणे.....