दुसरी भेट तिची न माझी...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., November 05, 2013, 08:23:50 PM

Previous topic - Next topic
दुसरी भेट तिची न माझी...!!

आज पुन्हा तिची न माझी,
दुस-यांदा भेट झाली,
मला पाहताच हडबडून ती,
i love u खडूस म्हणाली.....

हळू हळू येऊन जवळ,
ती माझ्या मिठीत विसावली,
माझ्या नजरेत नजर घालून,
नजरेने बोलू लागली.....

किती रे मस्त आहेस तु,
असे बोलून माझे कौतुक करु लागली,
खुप प्रेम करते रे मी तुझ्यावर,
असे म्हणुन ती खांद्यावर रडू लागली.....

खरच मी त्रास देते ना तुला,
म्हणुन sorry रे शोन्या म्हणु लागली,
काय करु रे मी वेडू,
असे बोलून ती मला छळू लागली.....

अशाच एकांत ठिकाणी,
ती मला घेऊन जाऊ लागली,
अथांग पसरलेल्या समुद्राच्या लाटासोबत,
ती माझ्या अंगचटीली येऊ लागली.....

असं सांगायच तर ती,
जरा मंदच वाटू लागली,
पण ती पागल असली तरी,
मला अधिकाधिक आवडू लागली.....

कारण ???

तिच्याशिवाय मला करमतच नाही,
एक क्षणही राहवतच नाही,
खरं तर डोळ्यातून ती माझ्या,
हळू हळू ह्रदयात उतरु लागली.....

i love u shonu... :-*  :-*

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक ०५-११-२०१३...
दुपारी ०४,५७...
© सुरेश सोनावणे.....