किनारा,,,

Started by शिवाजी सांगळे, November 16, 2013, 05:00:00 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे




नकोय मला
तो सागर किनारा,
पैलतीर न दिसणारा,
त्याच त्या रेघोट्या
वाळूवरल्या...

नकोय मला
ते किल्ला रचण
स्वप्नांचा,
त्या वरला ध्वज
तूझ्या दुपटयाचा 

तरीही, मी डुंबेन
त्याच अथांग सागरात
ज्याच्या लाटा
थडकताहेत किनाऱ्यावर
जेथे तू उभी आहेस,
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

pujjwala20

kinara anek arth smaun baslela shabd pratyekala aadhar det bslela

शिवाजी सांगळे

तरीही, मी डुंबेन
त्याच अथांग सागरात
ज्याच्या लाटा
थडकताहेत किनाऱ्यावर
जेथे तू उभी आहेस....... thanks for nice poetic reply.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

सतीश भूमकर

सुंदर रचना.... :)

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९