जेव्हा तुझ्या अंगाला, लग्नाची हळद लागेल.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., November 19, 2013, 04:27:24 PM

Previous topic - Next topic
जेव्हा तुझ्या अंगाला,
लग्नाची हळद लागेल.....

तेव्हा मला शेवटचं,
उटणं लागेल.....

जेव्हा तुझ्या अंगावर,
अक्षता पडतील.....

तेव्हा माझ्या अंगावर,
शेवटची फुले पडतील.....

जेव्हा तुझा हात,
दुस-याच्या हातात असेल.....

तेव्हा मी चार जणानांच्या,
खांद्यावर असेल.....

जेव्हा तुझ्या लग्नाच्या पुणवेची,
रात्र असेल.....

तेव्हा शमशानात माझ्या,
अंगाची राख असेल.....
:'(    :'(    :'(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....

Çhèx Thakare

do ful tuzpe bhi barsenge
do ful muzpe bhi barsenge
kuch log vha bhi honge
kuch log yaha bhi honge
fark sirf itna hoga
tu sajke ja rahi hongi
aur muze sajaya ja rha hoga
teri doli utharahi hogi
aur mera janaja uthaya ja raha hoga

sanjay ji _/\_

सतीश भूमकर


रेखा

तेव्हा मी चार जणांच्या
खांद्यांवर असेन.....
जेव्हा तुझ्या लग्नाच्या पुणवेची
रात्र असेल.....
तेव्हा स्मशानात माझ्या
अंगाची राख असेल.....

पण चार जणांच्या खांद्यांवर
होण्यापूर्वी विराजमान
आहे पाठवणार तुला मी
काढण्याकरता उट्टॆ तुझे,
अहेरादाखल कवितांचे माझ्या
भलेमोठ्ठे बाड, गडे.

पण, हाय्‌, तुझे उट्टेबिट्टे निघण्याऐवजी
पाहून माझ्या कवितांचे बाड
तू ते सरळ टाकशील बंबात;
बंबात उरेल माझ्या बाडाची राख.