माझ्या कडे काही उरलेच नाही

Started by विजय कांबळे, December 10, 2013, 10:19:12 PM

Previous topic - Next topic

विजय कांबळे

आपण कीती आनंदी असायचो
कधी हसायचो तर कधी रुसायचो
पण सतत एकमेकांचाच विचार करत
रहायचो
आपण आपली आठवणींची बाग सुखाच
बी पेरून फुलवत होतो तु
दिलेल्या त्या गुलाबाच्या फुला सारख्या सुंदर
आठवणी अजुन आहेत.
फरक इतकाच
आज तु नसताना त्याच
एखाद्या काट्या प्रमाणे ह्रदयाला सलत आहेत.
तुझ ते निरागस हसन खुप सुंदर होत
तुझ्या सबोतचे सर्व क्षण हे वेड मन
साठवत होत
आज पण तुझ ते हास्य डोळ्यांन समोर
येत मी हसत असताना दुखाःची जाणीव
करुन देत
"शब्द तुझे ऐकताच मन शांत व्हायचं
मनातल्या गप्पा तुला पाहून गप्पच
व्हायच्या
आज देखील शांतता आहे. तुझे शब्द पण स्मरणात आहेत
फरक एवढाच
आधी त्या शब्दांना मन प्रतिसाद
द्यायचं
आज डोळ्यातले अश्रू देतायत" चुक तूझी असताना देखील
माफी मी मागायचो
तुझ्या पेक्षा हुशार असून
सुद्धा तुझ्या साठी वेड्या सारखाच
वागायचो आजपण चूक तू केलीयेस
पण Guilty मला वाटतय
तू अगदी जवळ आली असताना देखील
सगळ काही Far वाटतयं
तसे तर हजार मार्ग आहेत पुढे
जायला पणं हे मन फक्त तुझ्याकडे
नेणारी पायवाट शोधतयं जिवापाड प्रेम केल तुझ्यावर
तुला ते पुरलचं नाही
तुला आनंदी पहाण्याच्या चढा ओढीत
माझ्याकडे काही उरलचं नाही.