तो क्षण खुप आठवतो......!!

Started by Lyrics Swapnil Chatge, January 07, 2014, 11:34:55 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

तो क्षण खुप आठवतो...

ज्या क्षणी तु ,
मला पाहलीस,

पाहुन गालातल्या,
गालात हसलीस..

तुझ्या त्या केसाना,
सावरत...

चुकून मला पाहलीस....
तो क्षण खुप आठवतो....

ज्या वेळी तु हसतीस,
प्रेमानं रुसतीस....

चालता चालता मला,
प्रेमानं पाहतीस....

तो क्षण खुप आठवतो....

तुझं ते मधाळ,
शब्दातुन बोलतीस...

नजेरेत नजर निभावतीस....

तो क्षण खुप आठवतो....

तुझ्या जवळ असुनही,
नाही बोलता आले तुला...

नाही स्पर्श जाणता आले आता या जीवाला......!!

तो क्षण खुप आठवतो....
:::::::::°°°°°°°::::::::::
______^^^^^______

@स्वप्नील चटगे@

sagar paigude

तो क्षण खुप आठवतो......!!
« on: January 07, 2014, 11:34:55 AM »
Quote
तो क्षण खुप आठवतो...

ज्या क्षणी तु ,
मला पाहलीस,

पाहुन गालातल्या,
गालात हसलीस..

तुझ्या त्या केसाना,
सावरत...

चुकून मला पाहलीस....
तो क्षण खुप आठवतो....

ज्या वेळी तु हसतीस,
प्रेमानं रुसतीस....

चालता चालता मला,
प्रेमानं पाहतीस....

तो क्षण खुप आठवतो....

तुझं ते मधाळ,
शब्दातुन बोलतीस...

नजेरेत नजर निभावतीस....

तो क्षण खुप आठवतो....

तुझ्या जवळ असुनही,
नाही बोलता आले तुला...

नाही स्पर्श जाणता आले आता या जीवाला......!!

तो क्षण खुप आठवतो....
:::::::::°°°°°°°::::::::::
______^^^^^______