|| कष्ट ||

Started by Çhèx Thakare, January 20, 2014, 03:03:49 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

|| कष्ट ||
.
.
माझ्याही माथी आले पिढी प्रमाणे कष्ट
कसा होणार मी ?  पिढीत माझ्या श्रेष्ठ
.
कष्टात गाळला घाम, पुर्वजांनी नेहमीच माझ्या
माझ्याही नशीबी आले, घराण्यातले ते कष्ट
.
मी घेतला होता वसा,  बदलणार होतो हा वारसा
परिस्थीती आड आली,  घेऊन तो काळ आरसा
.
असे कसे हे सारे,  पुन्हा जिवनच माझे भ्रष्ट झाले
पहील्या सात पिढ्या प्रमाणे,आठव्यात ही फक्त कष्टच नशीबी आले
.a
.
©  चेतन ठाकरे