शोभून दिसते जोडी...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., January 25, 2014, 03:49:41 PM

Previous topic - Next topic
कधी रागाने ओरडेल मी तुझ्यावर,

कधी तु रुसून बस थोडी.....

तुझ्या माझ्या रोजच्या भांडणाने,

वाढतेय आपल्या प्रेमाची गोडी.....

अशी कशी गं मुर्ख तु,

खरच आहेस जराशी वेडी.....

राग तुझ्या नाकावरच असतो,

हाताने बांधतेस गळ्यात बाहूंची बेडी.....

आहेच जरा बिनडोक तु,

येता जाता काढतेस खोडी.....

माझ्या सोबत अशीच राहा तु,

तुझी माझी शोभून दिसते जोडी.....

शोभून दिसते जोडी...!!
[♥]  :-*  [♥]  :-*  [♥]

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक २५-०१-२०१४...
दुपारी ०३,२१...
© सुरेश सोनावणे.....