बरसून मेघ ओला..

Started by vicky02810, January 28, 2014, 08:56:49 PM

Previous topic - Next topic

vicky02810

बरसून मेघ ओला
थोडा खट्याळ साला
तिच्या डोळ्यातील हसू
माझ्या ओठी फुलवून गेला

जसा गर्द झाडीचे रान
तिचे मोहरले मस्तानी तन
खुणावते मला तिची अदा
भारावून गेले माझे मन

- दर्यासारंग