जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., February 19, 2014, 07:05:09 PM

Previous topic - Next topic
प्रेमात झालो पुरता वेडापिसा,

रात्र रात्र जागत असतो.....

दिवसा जागेपणी पिल्लू,

तुझीच स्वप्ने पाहत राहतो.....

असा कसा गं बावरलो मी,

स्वतःलाच स्वतः विसरत असतो.....

काय जादू मंतरलीस माझ्यावर,

जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो.....
[♥]  :-*  [♥]  :-*  [♥]

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक १९-०२-२०१४...
सांयकाळी ०६,४८...
©सुरेश सोनावणे.....

अनघा

रात्र रात्र जागत असतो.....

दिवसा जागेपणी उल्लू,

तुझीच स्वप्ने पाहत राहतो