एक एकटं मन

Started by ekekta, February 28, 2014, 09:55:42 AM

Previous topic - Next topic

ekekta

कधी कधी मन उदास होतं

शरीरातुन श्वासच गायब झाल्यासारखं वाटतं

तीच्याशिवाय जणु सर्वच निर्जीव वाटतं

आयुष्य मात्र नकोसं वाटु लागतं

सोबत हरवल्यासारखं एकटच हिँडत फिरायचं

आमचं आयुष्य निर्जीव पाचोळ्याप्रमाणे वाटु लागत

-shree...