फक्त हसा .....

Started by Prachi, September 07, 2009, 12:31:38 AM

Previous topic - Next topic

Shrihari Natkar

IF   14 - fourteen  then  15 --why not fiveteen ??

vijaya kelkar

   प्राची ____ 'फक्त हसा ' असे सांगितले होते
म्हणून  :)  :)

कवि - विजय सुर्यवंशी.


dilip jadhav


mayur sutar


mangeshraje

 
Posts: 206
Gender: Female
हसरी :-)







फक्त हसा .....

« on: September 07, 2009, 12:31:38 AM »


Quote



Some Confusing Questions............ 8)  8)  8)  8) ???  ???  ???  ???

81. मानुस जर माकडापासुन उत्क्रांत झाला असेल तर आजही माकडे कशी आहेत?

2. अनुभवी डौक्टर ही कुठेतरी "प्रॅक्टीस" कसे करतात?

3. शेंगदाणा तेल - शेंगदाण्यापासुन, सुर्यफुल तेल - सुर्यफुलापासुन तर मग "बेबी - ओईल" कशापासुन बनवतात?

4. बरीच "कामे जुळवणा-याला" - ब्रोकर का म्हणतात?

5. बांधकाम पुर्ण झालेल्या ईमारतीलाही "बिल्डींग" का म्हणतात?

6. प्रकाशाचा वेग माहिती आहे.... अंधाराचा किती असतो?

7. गोल पिझ्झा नेहमीच चौकोनी पॅकमध्ये का पाठवतात?

8. जंगल मॅन टारझन ला दाढी कशी काय नव्हती?....

9. "फ्री गिफ्ट" म्हणजे काय? गिफ्ट फ्रीच असतात ना?

10. ५ मधील ४ लोक डायरियाने त्रस्त आहेत .... म्हणजे ५ वा डायरियाचा आनंद घेतोय काय?........

11. जर आपला जन्म ईतरांची मदत करण्यासाठी झाला असेल तर ईतर लोक कशासाठी जन्मलेत?

12. "पार्टी" संपल्यानंतर येखादीतरी मुलगी रडताना का दिसते?........... .

13. कंप्युटर बंद करण्यासाठी "स्टार्ट" वर का क्लिक करावे लागते?

14. २१ - ट्वेंटी वन , ३१ - थर्टी - वन मग, ११ - वन्टी वन का नाही?...........  :'(

:) :D ;D ;) 8) :o ??? ::) :P :-X

pradip sawashe

i m pradip sawashe, i like ur site