मृत्युंजय - शिवाजी सावंत

Started by marathi, January 24, 2009, 12:44:41 PM

Previous topic - Next topic

marathi

कर्णाच्या दानशूरत्वाला तोड नाही हेच खरं! 'मृत्युंजय' एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराच्या पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही.


share your views

Dnyanda Kulkarni

कर्ण एक अतिशय असामान्य व्यक्तिमत्व.
परंतु आयुष्यभर उपेक्षाच माथी आली. दानशूरत्व म्हणजे काय? दान करणे म्हणजे काय? हे कर्णाचे चरित्र सांगते.
मैत्री कशी असावी? ती टिकवावी कशी? ती मानावी कशी? हे देखील कर्ण सांगतो. दुर्योधनासारख्या मित्राला इतके मानणे आजच्या जगात कधीच शक्य नाही. तेही केवळ लहानपणी केलेल्या एका उपकारास स्मरून खरेच हे आजच्या काळात घडणे नाही.

rudra

हो खरच मित्रानो,
मृत्युंजय हि एक अशी सत्य कादंबरी आहे कि ,ती वाचताना कधीच संपू नये असे वाटत .
ती वाचत असताना अंगात एक उर्जा निर्माण होते.
आपण आपसूकच मग्न  होऊन जातो अंगातील रक्त सळसळून उठत.
आणि आपण स्वतः रणांगणावर उतरलो आहोत याचा भास होतो.
त्यातील प्रयेक पानाला,शब्धाना,प्रत्येक ओळीला आणि शिवाजी सावंत यांना मनापासून प्रणाम.
मृत्युंजय ही कादंबरी स्वतःमध्ये जिवंतपणा दर्शवणारी आहे,
मी तिच्या बद्दल काही शब्दात  सांगणं फार कठीण आहे कोणीही ती वाचावी आणि तिचा सुखद आस अनुभव घ्यावा
एवढीच विनंती............

sunil sandhya kambli

dancydeer

namaskar...mala hya kadambarichi pdf kiwwa word format madhye copy havi hoti..plz koni mala ti milawun deu shakel ka??? me atyanta runi asen tyacha.....

sheetal.pawar29

atishay nawajleli ashi hi kadambari aahe...
mala khup aawadate...
kamit kami aata paryant fakt 20 vela ch wachnyat aali aahe...
pan sarkhi wachavi asch watate...
mala MRUTUNJAY--CHAWA--YAYATI aawadatat...
krupya avashya wachane...

uday_late

मृत्युंजय  ya kadambari che pdf file kuth bhatal

ghodekarbharati

खरोखरीच खूप छान आहे कादंबरी. ती वाचताना आजूबाजूचे भान हि राहत नाही. कर्णाची कथा खूपच हृदयस्पर्शी आहे. या कादंबरीबरोबर राधेय हि देखील वाचा. खूप खूप सुंदर आहे. ती रणजीत देसाई यांची आहे.
भारती

Kiran Mandake


कर्णाच्या दानशूरत्वाला तोड नाही हेच खरं! 'मृत्युंजय' एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराच्या पहिल्याच कादंबरीला लाभले


Khup Chhan ani ho "Chetana Gunokti" Alankarachi Khari Prachiti hi Kadambari vachatana Hote, Ase vatate ha Bagha Karn, Vrushali, Arjun. Nava Pailu milala ek karna baddal. Ho, Pahilyanda Arjun ha ek Ideal watayacha pan now Karnasarkh whave ase vatate.


Harshad Gujare

hi kadambari online kuthe milel ka? konala mahit aslyas sanga