स्वप्नात वाहुनी ..

Started by randivemayur, March 22, 2014, 01:03:28 PM

Previous topic - Next topic

randivemayur

शोधूनी सुंदरी ,
नयन निखाळी ,
जेव्हा आठवतीस तू ,
साजणी ...
तेव्हा जातोय मी ,
स्वप्नात वाहुनी ...
@ डोंगरी