प्रियकर कसा असावा?

Started by vidyakalp, April 05, 2014, 08:53:53 PM

Previous topic - Next topic

vidyakalp

प्रियकर कसा असावा?
सुंदर असावा पण
चेहरा नाही ह्रदय,
श्रीमंत असावा पण
पैशाने नाही मनाने,
मजबूत असावा पण
शरीराने नाही विचाराणे,
चपळ असावा पण
धावण्यात नाही बुद्धीने,
साफ असावे पण
कपडे नाही काळीज,
सगळ्यात शेवटच म्हणजे
जीवापाड प्रेम करणारा असावा.

$vidyakalp$