चमकते ते सोने नसते...

Started by Ankush S. Navghare, Palghar, April 21, 2014, 05:54:05 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

तुझ माझ्यावरच प्रेम
तुझ्या डोळ्यांतुन दिसते
पण तुझ्या नजरेतुन मला
दुसरच काही दिसते
तेव्हा आठवण येते त्या म्हणीची
ताक पण फुंकून प्यावे
तुझ माझ्यावरच प्रेम
तुझ्या बोलण्यातुन कळते
पण तुझ्या वागण्यातुन मला
दुसरच काही कळते
तेव्हा आठवण येते त्या म्हणीची
हत्तीचे खायचे दात आणि
दाखवायचे दात वेगळे असतात
तुझ मझ्यावारचे प्रेम
तुझ्या सहवासतुन वाटते
पण तुझ्या स्पर्शातुन मला
दुसरच काही जाणवते
तेव्हा आठवण येते त्या म्हणीची
मी नाही त्यातली अणि
कड़ी लाव आतली
तुझ माझ्यावरच प्रेम
तुझ्या स्पन्दनान्तुंन मिळते
पण तुझ ह्रदय मात्र
कोणा दुसर्यासाठीच धडकते
तेव्हा आठवण येते त्या म्हणीची
चमकते ते सोन नसते
म्हणूनच हे जग फसत...
म्हणुनच हे जग फसत...

... अंकुश नवघरे।
दि. 21/04/2014©
     (स्वलिखित)
वेळ. 04:07 pm





स्नेहा

उघडपणे नसे तिज आकर्षण तव
असे जरी तिचे बहू आकर्षण तुज
तदर्थ टाकी खडा तू दुस‌र्‍या जागी;
न लागला तर तिसर्‍या जागी. 

vilas khetle

अंकुश ! तुमची कविता प्रेरमातील अधातंर्पणा दरर्वते.  कविता बरी आहे.

Ankush S. Navghare, Palghar

Dhanyavaad... actually hi kavetala prasanga mazya jivanatala nahiy....