एक अनामी कविता

Started by tej4790, April 29, 2014, 12:16:59 AM

Previous topic - Next topic

tej4790


सांझ वेळी होतात भास असे
तू येई माझ्या जवळ वाटे जसे


दिवस नकळत ओलांडे असे
तू येण्याची चाहूल लागे जसे


कोणास ठाऊक का होते असे
मन उडे प्रेमाच्या वार्यात जसे


येतात मग प्रीतीचे नभ दाटून असे
ओले चिंब होती माझे हिर्दय जसे

-- तेजेश कुमार