#बाप#

Started by Sachin01 More, May 05, 2014, 01:46:16 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

कष्टकरी माझा बाप,
सर्वापेक्षा मला खास
जगाच्या बाजारी तो अडाणी
मायेने दिली मज शिकवणी

गरीबीने तो रोजच झगडलाय
माझ्या आशेमुळे तो पुन्हा एकदा पेटलाय
भर पावसात भासतोय त्याच्या मनात उन्हाळा
आनंदाच्या दिवसातच दिसे त्याच्या डोळ्यात पावसाळा
Moregs