मुंबई ची मैना पुण्याचा राघ

Started by Tushar Bharati, May 11, 2014, 05:18:49 PM

Previous topic - Next topic

Tushar Bharati

मुंबई ची मैना
पुण्याचा राघु
आता हि लव्ह स्टोरी या कवितेतच पाहु...

मुंबई ची मैना आली पुण्या.
दावुनी नखरे करती अबोला
पुण्याचा राघु भारीच आघावू
घ्याया आला तीला गाँगल लावू

दिसे राघु दुरुनच जेव्हा
केस तिचे हवेत घेती झोका
पदर ओढनीचा ठेवेना नेका

नाकात नथ पंजाबी नेसे
खरंच ग मैना देविच दिसे
जवळ येताच राघुला बघे
मोठ्या प्रेमाने जवळी बसे
स्टेशनंच ह्यांचा बागबगीचा
गप्पा गोष्टींचाच रंगतो मेला ।

खाया असे वडापाव समोसा
एकमेकांवर मात्र निँतात भरोसा ।

पावडर गुलाबी फासे गाली
ओठास तिच्या फिकट लाली
हसवे जेव्हा राघु तिला
गालावर पडे नेटकी खळी ।

नाहि नशीबी ह्यांच्या फिरणे
३तासांमध्येच जग बघणे
भेट दोघांची असीच घडे
पण नित्येनेमाने असेच भेटे
प्रेम तयांचे जगावेगळे
भांडणतंटे रुसवेफुगवे
नसे किनार तरी प्रितीचेँ ।

होताच सायंकाळ पाखरे घराकडे हि फिरे
मैना बोले राघुला
पुन्हा लवकरंच भेटु गडे ।।


कवि : तुषार भारती ....
.



.
...
...╔══════V════ ═
════════════╗
·•·.·´¯`·.•·
TUSH ♫♪
·•·.·´¯`·.•·
╚════════════ ════════════╝
(¯`V.´¯)
`•.¸T.•´
☻/
/▌
.

मीना

मुंबईची मैना
पुण्याचा राघू

मुंबईची मैना गेली कोल्हापुरी
पुण्याचा राघू करी पंढरीची वारी



Tushar Bharati

haha mastch..but mumbaichi maina punyachich vari karnar ahe