एकतर्फी माझे प्रेम .....

Started by Aditya Alane, June 29, 2014, 07:42:29 PM

Previous topic - Next topic

Aditya Alane

नाही समजल्यारे तुला माझ्या भावना
तुझ्याविना होतात माझ्या खूप अवहेलना ...

तू सोबत असताना जग सुंदर वाटे ...
जेव्हा येतात साऱ्या आठवणी सारे जग फिके वाटे...

माहिती होते रे नव्हते तुझे माझ्यावर प्रेम ...
पण माझे होते तुझ्यावर खरे प्रेम ...

कळत होते रे मला सर्व काही ...
तरी नाही बोलले मी तुला काही ...
जणू जीव अडकला तुझ्यात काही ...

नाही नाही म्हणत तू खूप काही बोलून गेला ...
असच मला एकट सोडून गेला ...
असचं मला एकट सोडून गेला...  :( :( :( :( :P :( :(
                     
                                          आदित्य आळणे (मालेगाव )