गणेश दरवाजा

Started by prathamesh.manmode, July 17, 2014, 09:07:47 PM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

गणेश दरवाजा या दरवाज्यात पूर्वी शत्रूचे आक्रमण थोपविण्यासाठी खिळ्यांचा दरवाजा आहे. ऐकण्यात आले आहे कि या दरवाज्याची स्थिती थोडी बिकटच होती आपल्यासारख्या काही गडप्रेमी इतिहास प्रेमींनी हा दरवाजा पुन्हा नव्याने आणि तितक्याच ताकदीचा स्थापिला आहे.. हा दरवाजा जस पाहिल्यावर विचार येतो कि जर मुघलांना हा दरवाजा तोडून आत शिरायचे असेल तर त्यांना नेमके काय करावे लागत असेल नक्कीच जीवाचा आटापिटा करावा लागेत असेल.. तसाच आजूनही हा दरवाजा पूर्वी सारखा कर्र्र्र्र असा आवाज करतो आणि हा आवाज ऐकून मन अगदी सतराव्या शतकात भरकटते...