खरंच तुजा प्रेमाची ओढ मला लागते.

Started by svjangam, August 12, 2014, 08:19:02 AM

Previous topic - Next topic

svjangam


आभाळा एवडे प्रेम तुजे अमृता सारखे भासते .
अंधारमय जीवनात प्रेम तुजे प्रकाशा प्रमाणे वाटते .
तुजा निर्मळ निरागस प्रेमाने मन माझे नाचते .
डोळ्यातू फुलणारी प्रीत तुजी मनी खूप दाटते .
खरंच तुजा प्रेमाची ओढ मला लागते.

तुजा प्रेमाची  प्रत्येक  भेट आनंदमय वाटते .
गुलमोहर सारखे प्रेम तुजे रोज मनी माझ्या फुलते .
तुला पाहताच मन माझे तुजा प्रेम रंगत भिजते .
तुजा साठी प्रत्येक वेळी मन माझे रडते .
तुजा प्रेमाची किमत तेवाच मला कळते .
खरंच तुजा प्रेमाची ओढ मला लागते.

तुजा पैजणाचा आवाजाने भान माझे हरपते .
अलगत पाऊल माझे तुजा कडे कसे सरकते .
तुजी प्रत्येक आटवन फुला प्रेमाने फुलते .
तुला पाहताच मन माझे गुलाबा सारखे खुलते.
खरंच तुजा प्रेमाची ओढ मला लागते.

सुनिल जंगम 
९९६९७२४३५४