डायरीतून .. (७)

Started by Çhèx Thakare, August 17, 2014, 01:28:36 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

डायरीतून ... (७)
.
.
दोन दिवस झाले,  मी काहीच बोललो नाहीये, ति पण नाय बोलली तशी,  ईच्छा खुप होतीये पण काय बोलू तेच कळत नाहीये.
.
एक तास झाला ति पण ओनलाईन आहे अन मि पण,  ति पण मेसेज नाय करत आहे अन मि पण
.
एक मन म्हणत ति कोणा सोबत बोलतेय तर दुसर म्हणतं ति कामात असेल, काय ते तिलाच माहीत, मी मेसेज टाकला.
.
" hey wassup !!  "
.
5 मि. नंतर रिप्लाय
.
" बोल "
" काय करतेय "
" chatting "
" ते मला पण समजतय पण कोणासोबत बोलतेय ?? "
" अरे क्लासमेट आहे रोहीत "
" रोहीत :O  पहीले कधी नाव नाही ऐकल "
.
त्या रोहीत ची पुर्ण प्रोफाईल चेक करणार त्याला कोण कोण एड आहे,  त्याचे काँलेज,  मिञ,  फँमिली मेंबर,  सर्वच
.
तिची प्रत्येक पोस्ट पाहत त्या पोस्ट ला रोहीत ने लाईक व कमेंट केलेले. 
.
कुठून तरी एक अनसिक्योरनेस येते,  त्या रोहीत ची वाढती जवळीक, ईंटरेस्ट याचा कुठे न कुठे तरी रिलेशन वर फरक पडतोय किवा भविष्यात पडेल,  त्यामुळे काय ते अत्ताच पहायला हवं
.
*रिलेशनशिप मधे विश्वास खुप महत्वाचा असतो. तो एकाकडून जरी तोडला गेला तर.त्याचा ञास दोघांना सहन करावा लागतो. *
.
*जर पहायला गेलं तर आपण, एक वेळ ईतर गोष्टींमधे खोट बोललेल खपवून घेतो पण रिलेशनशीप मधे बोललेल खोट किवा लपवलेली गोष्ट खपवून घेत नाही,  अश्या गोष्टी पुढे जाऊन नात्यावर कुठे ना कुठे फरक पाडतात हि बाब खर तर दोघांनी  लक्षात घ्यायला हवी *
.
©  चेतन ठाकरे