काही मज़ेदार प्रश्न आणि त्यांची मज़ेदार उत्

Started by R@HooL, October 24, 2009, 01:09:25 PM

Previous topic - Next topic

R@HooL

काही मज़ेदार प्रश्न आणि त्यांची मज़ेदार उत्तर



भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर

नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.

रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
उभा का बस की

हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात

अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
वर्षा अ खेर

हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
ओला होईल

ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली

त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली

लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली

जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात
ती वेळ कुठली असते ?

घड्याळ दुरुस्त करण्याची


2 चिमण्या असतात
.
.
.
.
.
.
.
.

त्यातली एक म्हणते "चिऊ"
.
.
.
.
.
.
.
दुसरी काहीच म्हणत नाही!
.
.
.
.
.
.
का?
.
.
.
.
..
कारण दुसरी चिमणी Factory ची असते.
एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????

कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना. :D :D :D :D


-----------------------------------------------------------------------------------------------------------
                                                       
R@HooL
-----------------------------------------------------------------------------------------------------------


pomadon