आठवण

Started by nirmala., October 31, 2009, 02:23:46 PM

Previous topic - Next topic

nirmala.

एकांत काळी मला तुझी आठवण आली
मनाच्या कोपर्यात ती मी जपून ठेवली
दिवसा मागून दिवस गेले
फुलपाखरांसारखे स्वचंदी
वाटले कधीतरी विसरेन तुला पण....
तशी वेळच नाही आली
एकांतकाळी मला तुझी आठवण आली
मांच्या कोपर्यात ती मी झापून ठेवली.
निर्मला बोरकर.

rudra

pryatnatle vichar chan ahet
pan thodi mehanat ghyayla havi
abhyas karayla hava
bahutek premat........................