ती........

Started by shirke vinay, October 11, 2014, 11:49:28 PM

Previous topic - Next topic

shirke vinay

ती.....
खरच....
माहित नाही कशी ती असेल,
पण जशी असेल...
माझा उरलेला आयुष्यातील,
प्रत्यक क्षण तिच्यासाठीच असेल....
खरच...
माहित नाही,
कधी मला दिसेल...
कधी येईल जवळ अन,
प्रेमान मला बीळगेल....
नसली कोणी ओळखिची.. तर,
अनोळखी ती असेल ...
तशीही काही नसली तर,
नक्कीच स्वप्न परी ती असेल...
खरच.....
माहित नाही कशी ती असेल,
पण जशी असेल...
माझा उरलेला आयुष्यातील,
प्रत्यक क्षणतिच्यासाठीच असेल....
                                    विनय शिर्के 9967744137