तोच नीच मीच

Started by shrikant.pohare, October 13, 2014, 01:36:22 AM

Previous topic - Next topic

shrikant.pohare

माफ तर सर्वांच केल मीच

अधूर प्रेम पहल मीच

हृद्याच ठोका थांबवला मीच

काहीही  का असोना अधुरा मीच 

प्रेमाचा भुकेला मीच

संतावना ला धावणारा मीच

तरीही अधुरा मीच ......

तिच्या नजरेत पापी मीच

दुनियेच्या नजरेत नीच मीच

प्रेमात कमी पडलो तो मीच

कुणाचा विश्वास जिंकू शकलो नाही

तो मीच

तोच नीच मीच .......श्रीकांत पोहरे