माझ्या हॄदयाची स्पंदने

Started by kasturidevrukhkar, October 30, 2014, 06:22:37 PM

Previous topic - Next topic

kasturidevrukhkar

माझ्या हॄदयाची स्पंदने


माझ्या हॄदयाची स्पंदने
तुझ्या प्रत्येक श्वासांशी जोडली आहेत
तुझा प्रतेक श्वास म्ह्णजे
माझ्या अस्तीत्त्वची सावली आहे

आपल्या प्रेमाचा ऋतु जेव्हा बहरेल
माझ्या मनातले गोड गुपीत
तुझ्या मिटीत येऊन खुलेल
आणि मोहरलेल्या स्वपनानां एक नवे क्षितिज मिळेल




सो. कस्तुरी कुणाल देवरुखकर

Naval Dongardive

माणसाने स्वप्न जरुर बघावे,
पण मिळेल असे,
स्वप्न मनात नसावे,
कदाचीत स्वप्न भंग झाल्यास,
डोळ्यातुन सांडतात आसवे....!!☺!!

So तुमची कविता खुप छान आहे.
मला आवडली.
       
                                नवल डोंगरदिवे,
                                8411011065.