मन

Started by Sachin01 More, November 04, 2014, 07:39:39 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

मन माझ असले तरी तुझच ऐकतय,
गर्दीत असुनही एकांतात जगतय.
तुझ्या ओठांवरच सण उगाचच आठवतय.
निष्कारण तुझ माझ्यावर रुसलेल
आज मला हसवतय.
पाऊस नसुनही तुझ्या नादात ,
पुन्हा तुझ्या आठवणीत भिजतय..
Moregs

Radha Phulwade

heart  touching nice.............

Sachin01 More

Moregs