अधूर लिखाण ......

Started by shrikant.pohare, November 05, 2014, 12:51:31 AM

Previous topic - Next topic

shrikant.pohare


माझ्यात खूप कमतरता आहे
लिहण हीच एक क्षमता आहे
पटलं तर मान्य कर मला
तसही विरहाची सवय आहे मला  .

मला तुझ उत्तर हवं आहे
माझ्या शब्दांचा अर्थ हवा आहे
तुझ्यामुळेच तर हे लिखाण आहे
तुझ्याविना लिहिण्याचा काय अर्थ आहे .
                                      :( .........श्रीकांत पोहरे