Facebook friend

Started by swara, November 11, 2014, 12:04:03 AM

Previous topic - Next topic

swara


खूप दिवसानंतर आज facebook account open केलं. खूप सारे messages आणि फ्रेंड requests. lolzzzzz :D :D :D....  काही ओळखीचे आणि काही अनोळखीही. आपण कधी कधी उगाचच विचार करतो कि समोरचा माणूस कसा असेल. सगळ्या request पाहिल्या...... . विशाल ........ मी mouse फिरवून त्याच profile check केल.  ammmmm profile pic पाहिला. मग एक message सेंड केला "do we know each other ". अस कधीच नव्हत केल मी. i mean असा message आतापर्यंत  मी कोणाला पाठवला नव्हता cuz  जर मी कोणाला ओळखत नसेन तर request accept करण्याचा प्रश्नच नव्हता. हे सगळ मला attitude वेगेरे आहे म्हणून नाही ::) ::) पण social site कधी कधी निम्मित्त बनून जातात. requests साठी मी लगेच not now किंवा ignore करून पुढच काम करायचे पण त्यादिवशी message पाठवला. थोड्या वेळाने त्याचा reply आला. vishal was talking genuinly . "एक request accept करायला इतके questions ?" अस काहीस विचारलं त्याने.विशाल माझ्या class मध्ये होता.private tutions...।  संस्कृत १ batch...... अर्थात scholar batch. class मध्ये आम्ही कधीच बोललो नव्हतो. facebook चे disadvantages असले तरी advantages पण आहेत.... मग हळू हळू बोलण सुरु झाल.... माझा तो फक्त facebook friend झाला होता. दिवसभरात काय झाल ? काय केल? काय करणार अश्या सगळ्याच गोष्टी share करायला थोड वेगळच वाटत होत.... कदाचित दोघांनाही... त्याला गायला फार आवडत एखाद song ऐकायला मलाही आवडलं असत पण दोघांनी facebook friend च राहायचं ठरवलं. समोरच्या व्यक्तीकडून काहीच अपेक्षा न ठेवण आणि नुसतच गोष्टी share करणं हे खूप छान वाटत ना ? विशाल माझा खूप चांगला मित्र झाला होता. मला pc वर असताना  songs ;) ऐकायची सवय आहे मग next song आठवल नाही कि लगेचच मी विशाल ला विचारायचे. मग तोही कधी काळातली जुनी गाणी आणि कधीतरी सध्याची गाणी suggest करायचा. अजूनही आम्ही facebook friend च आहोत. no complaint no demand वाले  :P  ....... शेवट करताना इतकच लिहीण

"ओळख नसतानाही मैत्री
इतकी गडद होऊ शकते
कधी काळी पाहिलेली
व्यक्ती मित्र होऊ शकते
जग किती छोट असत ना
इतक्या अंतरावरही तुझी मी
एक चांगली मैत्रीण होऊ शकते "

कवि - विजय सुर्यवंशी.


swara


कवि - विजय सुर्यवंशी.


Pratej10

Lucky Aahes,,,,,,

Kadhi kadhi ashi maitri khup mahagat hi padate, jenva roj bolanari vyakti achanak contacts band karte an aapan matr roj tya vyaktichi tithe waat pahat asato.
Ti vyakti Online asate pan aapla msg pahun reply dekhil karat nahi kinva nantar bolto mhanate...

:( :(

कवि - विजय सुर्यवंशी.

हे प्रतेज खरं आहे हे....  कारण अचानक त्यामुळे आपण खुप खोल विचार करत असतो.... Just be brave to control your emotions.....